
मंडळी, ही आहे Whyfal Club ची खास मेंबरशिप — थेट संपर्क, थेट विचार, आणि रोजच्या धकाधकीत थोडा निवांतपणाचा क्षण.
Detailed माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा 👇
फक्त Whyfal Club members साठी 🔒
🎙️
दर आठवड्याला एक ऑडिओ नोटWhatsApp वर थेट — डोक्यात काय चाललंय, ते अनफिल्टर्ड.
🎥
दर आठवड्याला एक लाइव्ह सेशनOpen mic, ग्रुप कॉल, किंवा जे त्या आठवड्यात सुचेल ते.
📖
महिन्याला १-२ Whyfal Club अंकMembers-only — डोक्याला खुराक, कधी नॉस्टॅल्जिया, कधी नुसती गंमत.
🔥
महिन्याला एक लाइव्ह गप्पा सेशनप्रश्न विचारा, उत्तरं मिळवा, एकमेकांना भेटा.
🛍️
आधी माहितीवर्कशॉप्स, मर्चंडाइझ आणि इव्हेंट्सची खबर सगळ्यात आधी तुम्हाला.
🎁
Surprisesआता काय बोलायचं? ते बघूच.
क्लबमध्ये प्रवेश म्हणजे फक्त कंटेंट नाही — Whyfal च्या विचारप्रवाहाचा भाग होणं. एकत्र ऐकायचं, विचारायचं आणि शिकायचं. हे पहिलं पाऊल आहे, पुढे बरंच काही आहे. चला! 🤝
Register & subscribe
एक मिनिट लागेल. Payment इथेच होईल.
आंतरराष्ट्रीय क्रेडिट / डेबिट कार्ड सुद्धा चालतं 🌍 · तुम्ही कधीही membership थांबवू शकता, काहीच लोड नाही :)